लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

प्रसंगावधान! शाळेची परीक्षा बाजूला ठेवून १५ वर्षांच्या मुलीने केली शेजारणीची प्रसूती - Marathi News | Case in point! A 15-year-old girl gave birth to a neighbour, skipping school exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रसंगावधान! शाळेची परीक्षा बाजूला ठेवून १५ वर्षांच्या मुलीने केली शेजारणीची प्रसूती

Nagpur News प्रसूती कळा सुरू झालेल्या शेजारणीची प्रसूती करण्याचे धाडस एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीने दाखवले व बाळ बाळंतिणीचा जीव वाचवला. ...

दक्षिण राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई;  काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्षावर डाव - Marathi News | Battle between Patidars for South Rajkot; Congress on former district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई;  काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्षावर डाव

Nagpur News दक्षिण राजकोटमध्ये भाजप, काँग्रेस व आम आदमी पार्टी या तीनही पक्षांनी लेउवा पाटीदार समाजाचेच उमेदवार दिल्याने समाजातील मतदार संभ्रमात आहेत. ...

दुर्दैवी घटना! अपघाताची पाहणी करायला गेलेल्या पोलिसालाच भरधाव कारने चिरडले! - Marathi News | The policeman who went to inspect the accident was crushed by a speeding car! in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्दैवी घटना! अपघाताची पाहणी करायला गेलेल्या पोलिसालाच भरधाव कारने चिरडले!

मदतीसाठी धावून गेलेले सातजण जखमी : नयाकुंडनजीकच्या सूतगिरणीजवळ अपघात ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute is because of Nehru; Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच

Nagpur News देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील सीमावाद निर्माण झाला, असा आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

‘लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवादी करणार हल्लाबोल - Marathi News | 'Eat the stick, eat the bullet, get the state of Vidarbha'; On the first day of the convention, Vidarbhaists will attack; Wwamanrao Chatap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवादी करणार हल्लाबोल

Nagpur News ‘लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’ असा निर्धार करून हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

हिवाळी अधिवेशनाच्या कामाला गती; मिळाले २७.५ कोटी - Marathi News | speeding up the work of the winter session; 27.5 crore received | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या कामाला गती; मिळाले २७.५ कोटी

Nagpur News हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी राज्य सरकारने २७.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि इतर एजन्सींनी कामावर बहिष्कार घालण्याचा इशारा परत घेत काम सुरू केले आहे. ...

कळमना मार्केट आग; जवानांनी झेलला लाल मिरचीचा धूर; तोंडाला बांधला ओला कपडा  - Marathi News | Kalamana Market Fire; The soldiers caught red pepper smoke; A wet cloth tied to the mouth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना मार्केट आग; जवानांनी झेलला लाल मिरचीचा धूर; तोंडाला बांधला ओला कपडा 

Nagpur News कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला. ...

अनियंत्रित स्कूलबस अपघात; पोलिस-प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला सम्यकचा जीव - Marathi News | uncontrolled schoolbus accidents; Samyak's life was lost due to the laxity of the police-administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनियंत्रित स्कूलबस अपघात; पोलिस-प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला सम्यकचा जीव

Nagpur News स्कूलबसच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकांनी पोलिस आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ...

शहीद गोवारी स्मृतिदिन; वेदनेची कळ सोसत, संताप व्यक्त करीत, वाहिली साश्रुनयनांनी श्रद्धांजली - Marathi News | Martyr Gowari Memorial Day; Suffering pain, expressing anger, Sasrunayan paid tribute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद गोवारी स्मृतिदिन; वेदनेची कळ सोसत, संताप व्यक्त करीत, वाहिली साश्रुनयनांनी श्रद्धांजली

Nagpur News २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. ...