आमची पाटी कोरीच !
By Admin | Updated: December 5, 2014 00:40 IST2014-12-05T00:40:21+5:302014-12-05T00:40:21+5:30
दरवर्षी हिवाळी अधिवेशन होतं. मंत्री, अधिकारी येतात, जातात. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने होणारी तयारी नेहमीच जय्यत असते. या कार्यात तत्पर राहणाऱ्या कलावंतांची पाटी मात्र नेहमीच कोरी राहून जाते.

आमची पाटी कोरीच !
दरवर्षी हिवाळी अधिवेशन होतं. मंत्री, अधिकारी येतात, जातात. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने होणारी तयारी नेहमीच जय्यत असते. या कार्यात तत्पर राहणाऱ्या कलावंतांची पाटी मात्र नेहमीच कोरी राहून जाते. यंदाही अधिवेशनाच्या निमित्ताने पेंटर्स मंत्री, अधिकाऱ्यांच्या पाट्या रंगविण्यात व्यस्त आहेत.