शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

नागपूर  नागनदीवरील पूल लवकर खुला करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:24 PM

गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पुलाची पाहणी केल्यानंतर दिले.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे  निर्देेश : मोक्षधाम येथील पुलाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पुलाची पाहणी केल्यानंतर दिले.यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते. मोक्षधाम पुलाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मनोज तालेवार यांनी दिली. पुलाच्या कामाला आधीच बराच विलंब झाला आहे, आता उशीर नको व्हायला नको, उवंरित काम तातडीने पूर्ण करून हा पूल रहदारीसाठी खुला करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.यानंतर मान्यवरांनी इमामवाडा परिसराची पाहणी केली. मोक्षधाम पुलाकडून मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. यामुळे परिसरात चिखलही झाला आहे. फुटलेली पाईपलाईन तातडीने संबंधित अधिकाºयांकडून दुरुस्त करण्यास आयुक्तांनी सांगितले. स्थानिक व्यावसायिक संस्थानांनी आपल्या दुकांनासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.सहकार नगर नाल्याच्या पुलाची पाहणी.सहकारनगर घाटानजीक असलेल्या नाल्यावरील असलेल्या पुलाची पाहणी आयुक्तांनी केली. शनिवारी व रविवारी आलेल्या पावसामुळे पुलालगत असलेली पाईपलाईन फुटली झाली होती. ती दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. पुढील पाच दिवसात काम पूर्ण करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. यापुढे असे प्रकार घडणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शोधून काढण्यास सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर