शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू २ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 20:20 IST

दोन कामगार गंभीर तर तिघे किरकोळ जखमी

नागपूर - कोंढाळी : शिवा सावंगा येथील इकॉनामिक एक्सप्लोसि कंपनीत शनिवारी सायंकाळी ५ वाजता डिटोनेटरचे उत्पादन करताना स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या स्फोटात अन्य तिन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. 

कोंढाळी पासुन १५ कि.मी अंतरावर शिवा सावंगा येथे इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे. ही कंपनी डिटोनेटर व देशाच्या संरक्षण विभागाकरिता स्फोटकांचे उत्पादन  करते. शनिवारी कंपनीच्या डी-५ भागात डिटोनेटरची फिलिंग केली जात असताना स्फोट झाला. या स्फोटात  दत्तु बागडे (५१),भुषण देव्हारे (२३), प्रितेश जयतगुडे (२०) सर्व रा.शिवा येथे तिघे गंभीर जखमी झाले. यासोबतच भूषण पुंड (२३) रा. बाजारगाव, निलेश उके (३६), मुरली मुकेश धुर्वे (२१) रा.सावंगा हे तिघे किरकोळ जखमी झाले. या सर्वांना कंपनीच्या रुग्णवाहिकेने नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात उपचारादरम्यान प्रितेश जयतगुडे (२०) याचा मृत्यू झाला. यासोबतच भुषण देव्हारे आणि दत्तू बागडे या दोघांची प्र्रकृती चिंताजनक आहे. डी-५  या विभागात एकुण २९ कामगार डिटोनेटर फिलिंगचे काम करीत होते. तेव्हा हा स्फोट झाला. या स्फोटात डी-५ भागाचे मोठे नुकसान झाले. कंपनीने तातडीने हा भाग सुरक्षेकरीता बंद केला. कारण स्फोटा नंतर डिटोनेटर सर्वत्र विखुरले असल्याने पुन्हा स्फोटांचा धोका होता. घटनेची माहिती मिळताच काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाने घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :nagpurनागपूरfireआगDeathमृत्यू