शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 14:02 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

नागपूर -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धापेवडा येथील ही घटना आहे. या स्फोटामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे. पद्माकर श्रीराव (वय 45 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. मंगळवारी (22 मे) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. 

नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या मालकीची 'कांचन इंडिया' सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे. यासाठी आवश्यक उत्पादन गडकरी यांच्या फार्म हाऊस परिसरात घेतले जातात. याठिकाणी हळद उकळवण्यासाठी एक बॉयलर आहे. याच बॉयलरचा मंगळवारी संध्याकाळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा घटनास्थळी कांचन गडकरीदेखील उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीBlastस्फोटnagpurनागपूरDeathमृत्यू