शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

नागपुरात एक कोटीची सडकी सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 7:48 PM

वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली.

ठळक मुद्देवडधामना येथील गोडाऊनवर धाड : अन्न व औैषध प्रशासन विभागाची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (वाडी) : वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून शुक्रवाररी पहाटे दुपारी ३ वाजता पर्यंत सुरु राहिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व्यापक उपायोजना करीत असताना काही व्यापारी लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.संबंधित गोडाऊनमधून सडकी सुपारी व्यापाऱ्यांना पुरविली जाणार असल्याची माहिती अन्न व औैषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश विशे, मिलिंद महागडे, राहुल ताकोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पथको गोदाम सील करण्यात आली. तपासाकरिता सुपारी पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड