शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

नागपुरात क्षुल्लक वादातून एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 7:17 PM

जेवण केल्यानंतर तीन मित्र आपल्या घराजवळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या ९ आरोपींनी या तिघांपैकी एकाला मारहाण केली तर दोघांना पाहून घेण्याची धमकी देऊन पळ काढला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानक गार्डन जवळ रविवारी रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देदोघांना धमकी : शांतिनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेवण केल्यानंतर तीन मित्र आपल्या घराजवळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या ९ आरोपींनी या तिघांपैकी एकाला मारहाण केली तर दोघांना पाहून घेण्याची धमकी देऊन पळ काढला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानक गार्डन जवळ रविवारी रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान ही घटना घडली. मनीष रामचंद्र जेतवानी (रा. शांतिनगर कॉलनी) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे मित्र नितीन रोहरा तसेच भरत वासवानी हे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर परिसरात पायी फिरत होते. अचानक चार दुचाकींवर नऊ आरोपी त्याच्याजवळ आले. त्यांनी जेतवानी आणि त्यांच्या मित्रांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे नितीन रोहरा यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी नितीन यांना मारहाण केली. अन्य दोघांना देख लेंगे अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले. जेतवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर