शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जयताळा भागात दररोज दीड हजार जणांना मिळतोय मोफत डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:37 IST

जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपटले मित्र परिवार करीत आहे जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथून करण्यात आली आहे. या भागातील बहुतांश लोकांकडे रेशनकार्ड असलेतरी अनेकांकडे अद्यापही रेशनकार्ड नाहीत. शिवाय काही लोक झोपडीत राहात आहेत त्यांच्या जेवणाची कुठेही व्यवस्था झालेली नाही. अशा लोकांचा पटले मित्र परिवाराकडून शोध घेण्यात आला. त्यांची नोंद झाली असून अशाच गरजूंची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभीच्या काळात अन्न धान्याच्या किट या भागातील नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ज्या उपक्रमाचा सुमारे आठशे ते हजार कुटुंबाला फायदा झाला आहे. या उपक्रमाला जयताळा बाजारातील होलसेल भाजी मार्केटचा मोठा फायदा झाला. मित्रपरिवारातील सदस्य नियमित पंधराशे जणांचा भाजी व भाताची व्यवस्था करण्यात येते. या उपक्रमात पारेंद्र पटले यांच्यासोबत भाजपा युवा मोचार्चे संपूर्ण कार्यकर्ते राहुल क्षिरसागर, अंकित वानखेडे, राकेश रोकडे, सागर आगलावे , धीरज चंदनकर, आकाश शाहू, शुभम डोबाडे,  रहांगडाले, आकाश आकाश तुरकर, आशिष फुंडे, अमित भारम, मयूर सायरे, आकाश घोडे, विकास मस्के, गणेश, शुभम पारधी, नरेंद्र चौधरी, आशिष तुरकर, जुतू पाल व कार्यकर्ते जुळले आहेत. लॉकडाऊन संपतपर्यंत हा उपक्रम असाच सुरू ठेवणार असल्याचा संकल्प पारेंद्र पटले यांनी केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस