ओम गणपतेय नम: :
By Admin | Updated: August 14, 2014 01:20 IST2014-08-14T01:20:54+5:302014-08-14T01:20:54+5:30
गणपतीच्या उपासनेचा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी. श्रावणमासात आलेल्या संकष्टीच्या निमित्ताने बुधवारी हजारो भाविकांनी श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेशाचे दर्शन घेतले.