- शाळा सुरू होण्यास अडथळेच अडथळे - जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST2020-11-22T09:27:20+5:302020-11-22T09:27:20+5:30

राजेश्वर साखरे, पालक - शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती घ्या, जर पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास सहमत ...

- Obstacles to school start - Addition | - शाळा सुरू होण्यास अडथळेच अडथळे - जोड

- शाळा सुरू होण्यास अडथळेच अडथळे - जोड

राजेश्वर साखरे, पालक

- शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती घ्या, जर पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास सहमत नसेल, तर जबरदस्ती करू नका, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहे.

चिंतामण वंजारी, प्रभारी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जि.प. नागपूर

जिल्ह्यात सुरू होणाऱ्या शाळा - १४०२

शिक्षकांची संख्या - ११५३८

विद्यार्थी संख्या - १ लाख ४२ हजार

Web Title: - Obstacles to school start - Addition