शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 20:14 IST

दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुटी होती. ही सुटी तब्बल चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत होती. त्यामुळे शासकीय कार्यालय सलग चार दिवस बंद होते. बुधवारी कार्यालय सुरू झाले. मात्र या दिवशी अनेक कार्यालये ओस पडून होती. कर्मचारी कामावर आले नाही. जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही हाच प्रकार दिसून आला. निवडणुकीमुळे अनेक कामे प्रलंबित होती. त्यात आलेल्या चार दिवसांच्या सुटीमुळे कामाच्या फाईल्सचा ढीग वाढला. अनेक दिवसानंतर नियमित काम होणार असल्याने नागरिकही आशेत होते. त्यांचीही गर्दी वाढली होती. मात्र कार्यालयात कर्मचारी नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक जण विना परवानगी सुटीवर होते. यामुळे कामावर परिणाम झाला. बुधवारी सुटीवर असलेल्यांना जिल्हा प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २० च्यावर कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. काहींनी उत्तरही सादर केले. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचा बहाणा सांगितल्याची माहिती आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी