मुंबई नव्हे हे तर आपलं नागपूर
By Admin | Updated: May 12, 2014 00:54 IST2014-05-12T00:54:29+5:302014-05-12T00:54:29+5:30
रविवार म्हटलं की चाकरमान्यांसाठी आनंद पर्वणी. सुटीचा आनंद घेण्यासाठी सामान्य नागपूरकर आज बाहेर पडला.

मुंबई नव्हे हे तर आपलं नागपूर
रविवार म्हटलं की चाकरमान्यांसाठी आनंद पर्वणी. सुटीचा आनंद घेण्यासाठी सामान्य नागपूरकर आज बाहेर पडला. मात्र टपाल विभागाच्या परीक्षेसाठी देशभरातून एक लाख उमेदवार आज उपराजधानीत असल्याने सामान्य नागरिकांची कोंडी झाली. सायंकाळी मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट ते व्हेरायटी चौक मार्गावर तब्बल तासभर जाम लागला. हा जाम मोकळा करताना वाहतूक पोलिसांना मात्र घाम फुटला.