शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बटेंगे तो कंटेंगे’ नाही, तर ‘जियो और जिने दो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:12 IST

Nagpur : मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांचे उत्तर

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. यावर मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांनी ‘जियो और जिने दो’ असे म्हणत उत्तर दिले. देशात दोन विचार सुरू आहेत. एकीकडे धोका, विश्वासघात आहे तर दुसरीकडे विश्वास आहे. या निवडणुकीत विश्वासघात हरेल आणि विस्वास जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना जितु पटवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांमध्ये दरी वाढवली आहे. काही लोकांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आहे तर काही गरिबीमध्ये जगत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंतप्रधान मोदी हे नवा भारत म्हणतात, त्यात मोठ्या प्रमाणात आमदार खासदार यांची विक्री होते. रात्रीच्या अंधारात हे काम करतात. राज्यपाल सुद्धा कधी सरळ न बोलणारे शपथ विधी साठी रात्रभर जगतात. महाराष्ट्रातील सरकार हे धोकाधडी सरकार आहे. यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. अजित पवार सारखे लोक आहे ज्यांनी आधी भाजप वर टीका केली शिव्या दिल्या ते आता त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले आणि त्यांच्या सोबत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली.

मध्यप्रदेशातील गॅरंटी खोट्या निघाल्यामध्य प्रदेश सरकारने ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेशात लाडकी बहीण ला पैसे दिले जात आहे ते योग्य प्रकारे भेटत नाही आता महाराष्ट्रात तेच सुरू केलं लोकांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेस सर्वसाधारण लोकांसाठी विचार करते. जातगणनेची मागणी आम्ही केली आहे. महाविकास आघाडीने ज्या घोषणा केल्या त्या आम्ही पूर्ण करू, असा जितु पटवारी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर