शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खंडव्यात नॉन ईंटरलॉकिंग; नागपूर विदर्भात धावणाऱ्या गाड्या प्रभावित

By नरेश डोंगरे | Updated: July 18, 2024 19:37 IST

पुनर्विकास कामांचा फटका : नागपूर-विदर्भातून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द 

नागपूर : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा फटका नागपूर-विदर्भातून धावणाऱ्या गाड्यांना बसला आहे. या विकास कामांमुळे ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.भुसावळ विभागात भुसावळ-खंडवा रेल्वे स्थानकादरम्यान पुनर्विकासाचे काम सुरू असून त्या अंतर्गत नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे २२ जुलैला खालील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

०१३६९ बडनेरा - नरखेड़ मेमू०१३७० नरखेड़ - बडनेरा मेमू०१३६७ बडनेरा – नरखेड़ एक्सप्रेस०१३६८ नरखेड़ - बडनेरा एक्सप्रेस०१३२४ आमला – नागपूर एक्सप्रेस०१३२३ नागपूर – आमला एक्सप्रेस०१२०३ नागपूर - आमला एक्सप्रेस०१२०४ आमला – नागपूर मेमू

प्रवाशांना सहकार्याचे आवाहनया घडामोडीमुळे आधीच तिकिट काढून ठेवलेल्या आणि २२ जुलैला प्रवासाचे नियोजन करून ठेवणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप होणार आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. भविष्यात चांगल्या सोयी-सुविधांसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे