ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून रक्कम गायब ! सदर बातमी परत वाचायला सोडावी.......................

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:06 AM2021-06-20T04:06:33+5:302021-06-20T04:06:33+5:30

स्मार्टफोन वापरताना सावधगिरी 下बाळगा载 : अनोळखी 下ॲप载 下परमिशन载 टाळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुणाचा कॉल आला नाही, कोणतीही ...

No call, no OTP, yet money disappears from the bank! Stop reading this news again ....................... | ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून रक्कम गायब ! सदर बातमी परत वाचायला सोडावी.......................

ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून रक्कम गायब ! सदर बातमी परत वाचायला सोडावी.......................

Next

स्मार्टफोन वापरताना सावधगिरी 下बाळगा载 : अनोळखी 下ॲप载 下परमिशन载 टाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुणाचा कॉल आला नाही, कोणतीही लिंक डाउनलोड केली नाही, कुणाला ओटीपी दिला नाही किंवा तुमचे एटीएम कार्डही सुरक्षित आहे. तरीसुद्धा तुमच्या खात्यातून रोकड गायब झाली. त्यामुळे हैराण आहात ना...?

आपली रक्कम गायब झालीच कशी, असा प्रश्न पडला ना??

下तर载 त्याचे उत्तर 下तुमच्याच载 下बेसावधपणात载 दडले आहे. तुम्हीच 下अजाणतेपणाने载 सायबर गुन्हेगारांना तुमची रक्कम लंपास करण्यास वाट मोकळी करून दिली आहे. आश्चर्य वाटत असले तरी 下हे载 खरे 下आहे!载

स्मार्टफोन हाताळताना आम्ही अधिकाधिक मोफत काय मिळते 下ते载 बघत असतो. मोफत मिळविण्याच्या 下लालसेनेतून载 आणि आम्ही विविध अनोळखी 下ॲप载 आणि फ्री गेम डाऊनलोड करतो. 下हे载 करताना नकळत आम्ही 下अँपला载 下परमिशन载 देत असतो. इथेच आमचे चुकते. आमच्या 下या载 下बेसावधपणाचा载 गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार आमच्या मोबाईल मधून आमच्या बँक खात्याचा तपशील शोधतात आणि आमची रक्कम लंपास करतात. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा की, विविध 下ॲप载 आणि फ्री गेम डाऊनलोड करताना तुम्ही सायबर गुन्हेगारांना तुमच्या अकाउंट मध्ये 下डोकावण्याची载 संधी देत आहात.

---

下ही载 चूक करू 下नका!载

नागपूरसह ठिकठिकाणी असे अनेक गुन्हे घडले आहेत. 下ना载 कुणाचा कॉल आला, 下ना载 कुणाला ओटीपी शेअर केला 下अन载 तरीही बँकेतून रक्कम गायब झाली. 下हे载 सर्व 下स्मार्टफोनमधील载 अनोळखी 下ॲप载 आणि फ्री गेम डाउनलोड केल्यामुळेच झाल्याचे बहुतांश गुन्ह्याच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तुम्ही 下ती载 चूक करू नका.

---

下...载 下तर载 रक्कम परत मिळते !

अशा कोणत्या गुन्ह्याची तुम्ही शिकार झाले असाल 下तर载 तातडीने पोलिसांच्या सायबर शाखेत धाव घ्या. तिथे तक्रार नोंदवा. जेवढ्या लवकर तक्रार नोंदवली तेवढी जास्त शक्यता रक्कम परत मिळण्याची असते. तुम्ही सायबर शाखेचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला 下तर载 下हे载 अधिकारी लगेच संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधतात. ज्या खात्यात रक्कम ट्रान्सफर झाली, 下ते载 खाते तात्काळ फ्रिज करण्याचे आदेश देतात. त्यामुळे संबंधित गुन्हेगाराला 下ती载 रक्कम काढता येत नाही. त्यानंतर फ्रिज केलेल्या खात्यातून बँक अधिकारी पोलिसांच्या मदतीने आपली रक्कम परत करतात. मात्र तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया गुन्हा घडल्याच्या 下२४载 तासाच्या 下आत载 झाली तरच 下ते载 शक्य होते.

---

下५०载 लाखांची रोकड परत नागपुरात सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचे लक्षात घेऊन गेल्या वर्षी येथे सायबर पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. येथील बहुतांश पोलीस अधिकारी 下तज्ञ载 आणि मदतीची भावना ठेवून 下वागणारे载 आहेत. हातचे काम बाजूला ठेवून पीडितांची रक्कम तातडीने परत कशी मिळवून देता येईल, यासाठी 下ते载 प्रयत्न करतात. गेल्या सहा महिन्यात त्यांनी एका व्यापाऱ्यांसह 下१२载 पीडितांना त्यांची 下५०载 लाखांची रक्कम परत मिळवून दिली आहे.

---

下ही载 खबरदारी 下घ्या!载

स्मार्टफोन वापरताना कोणत्याही अनोळखी 下ॲप载 किंवा फ्री गेम डाउनलोड करू नका. तसेच त्यांना 下परमिशनही载 देऊ नका.

---

सतर्कता हाच उत्तम उपाय !

下"आपली载 खाजगी माहिती कुणाला उपलब्ध करू देऊ नये. कोणतीही लिंक डाऊनलोड करू नये आणि कुणालाही ओटीपी शेअर करू नये. सतर्कता हाच सर्वात चांगला उपाय आहे, असे सायबर 下तज्ञ载 下म्हणतात."载

---

ऑनलाईन 下फसवणूकीचे载 गुन्हे

२०१९ : २७००

२०२० : ४२३४

२०२१ 下(मे载 पर्यंत) : 下४५०载

---

((औरंगाबाद डमी))

Web Title: No call, no OTP, yet money disappears from the bank! Stop reading this news again .......................

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.