नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह टाळ्या वाजवून व्यक्त केले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:27 IST2020-03-22T17:24:58+5:302020-03-22T17:27:26+5:30
जनता कर्फ्युचे पालन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत बाल्कनीत उभे राहून टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले.

नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह टाळ्या वाजवून व्यक्त केले आभार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जनता कर्फ्युचे पालन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत बाल्कनीत उभे राहून टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले. कोरोनाच्या विरोधात लढा देत असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, प्रशासन, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांसाठी त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.