निलकंठ नाखले (७०, रा. शिक्षक काॅलनी, ब्राह्मणी कळमेश्वर) यांचे निधन झाले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले असा आप्तपरिवार आहे.
....
लीलाबाई साठाेणे ()
लीलाबाई साठाेणे (रा. आयुडीपी, काटाेल) यांचे निधन झाले. नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा आप्तपरिवार आहे.
....
आत्माशंकर गुप्ता ()
हिंगणा पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ. आत्माशंकर पुन्नालाल गुप्ता (८६, रा. आनंदमठ, गुमगाव, ता. हिंगणा) यांचे निधन झाले. स्थानिक वेणा नदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली व माेठा आप्तपरिवार आहे.
....
राधेश्याम बासेवार
राधेश्याम (गज्जू) किसनलाल बासेवार (४४, रा. पुंडलिक महाराज मंदिर, काटाेल) यांचे निधन झाले. काटाेल माेक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व माेठा आप्तपरिवार आहे.