नीरीच्या पट्ट्यात
By Admin | Updated: June 20, 2014 01:06 IST2014-06-20T01:06:21+5:302014-06-20T01:06:21+5:30
नीरीच्या पट्ट्यात असलेल्या झाडांमध्ये मोर आढळून येतात. गुरुवारी सकाळी अजनी- नीरी रोडवर एक मोर असा मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाचे कर्मचारी तो घेऊन गेले. मोराचा मृत्यू कशाने झाला

नीरीच्या पट्ट्यात
नीरीच्या पट्ट्यात असलेल्या झाडांमध्ये मोर आढळून येतात. गुरुवारी सकाळी अजनी- नीरी रोडवर एक मोर असा मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाचे कर्मचारी तो घेऊन गेले. मोराचा मृत्यू कशाने झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही.