शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २०० कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:29 IST

Nagpur : श्रीराम सातपुते यांचे प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालू हंगामात राज्यातील ४० लाख ७८ हजार ३५२ हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यामध्ये २०० पेक्षा अधिक कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता आहे, असा दावा जनहित याचिकाकर्ते श्रीराम सातपुते यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

नागपूर जिल्ह्यात २ लाख १० हजार ३८९ हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. तेथून २१ लाख ३ हजार ८९० क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. असे असताना सावनेरमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार आशिष देशमुख यांना निवेदन सादर करून केंद्र सुरू करून घेतले. याशिवाय, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व गडचिरोली येथे ५५ हजार एकरांमध्ये कापसाची लागवड आहे. तेथून ६ लाख ६० हजार क्विंटल कापसाचे उत्पादन होऊ शकते. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने भारतीय कापूस महामंडळाला निवेदन देऊन कापूस खरेदी केंद्राची मागणी केली आहे. महामंडळाने दरवर्षी ऑगस्टमध्येच कापूस खरेदी केंद्रांचे टेंडर जारी करून दसऱ्यापासून कापूस खरेदी सुरू करावी, असेही सातपुते यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महामंडळाने सातपुते यांच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्यासाठी येत्या ६ मार्चपर्यंत वेळ मागून घेतला. 

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केटnagpurनागपूरFarmerशेतकरीcottonकापूस