शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने पाळला खोकेविरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार निषेध दिवस’, व्हेरायटी चौकात आंदोलन  

By कमलेश वानखेडे | Updated: June 20, 2023 14:44 IST

'पन्नास खोके, एकदम ओके'च्या घोषणा

नागपूर : राज्यात वर्षभरापूर्वी धनशक्तीच्या भर‌शावर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. पैशाचा भरवशावर लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. या निषेध म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘गद्दार निषेध दिवस’ पाळत व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले.

प्रदेश महासचिव शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी करीत धनशक्तीच्या आधारावर महाविकास आघाडीचे सरकार पाडले. लोकतांत्रित परंपरेला तडा देण्याचे काम केले. त्यामुळे आजचा हा काळा दिवस गद्दार दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. नागरिकांनी हे लक्षात ठेवावे व आगामी निवडणुकीत याचा हिशेब चुकता करावा, असे अवाहान सावरबांधे यांनी यावेळी केले. आंदोलनात अफजल फारुखी, शैलेंद्र तिवारी, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, राजा बेग, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, चिंटु महाराज, संतोष सिंग ठाकूर आदींनी भाग घेतला.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाagitationआंदोलनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस