शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद २१ ला

By admin | Updated: September 13, 2014 02:39 IST

देशात संविधानिक मूल्ये आणि रिपब्लिकन संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन विचार मंचतर्फे विदर्भ साहित्य संघ ...

नागपूर : देशात संविधानिक मूल्ये आणि रिपब्लिकन संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन विचार मंचतर्फे विदर्भ साहित्य संघ सभागृह सांस्कृतिक संकुल झांशी राणी चौक येथे येत्या २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. संविधानाचे विश्लेषक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. एस.जी. बनसोड हे स्वागताध्यक्ष राहतील. प्रसिद्ध विचारवंत जेएनयू नवी दिल्ली येथील प्रोफेसर तुलसीराम जी. आणि इरफान अली इंजिनियर हे प्रमुख अतिथी राहतील. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक एस.आर. दारापुरी हे अध्यक्षस्थानी राहतील. यानंतर धर्मनिरपेक्ष प्रजातांत्रिक राजकारणात रिपब्लिकन विचारधाराच एकमात्र विकल्प’ याविषयावर बौद्ध साहित्यिक कंवल भारती मार्गदर्शन करतील. प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रणजित मेश्राम यांचे रिपब्लिकन संकल्पनेवर अभिभाषण होईल. डॉ. नंदलाल भारती आणि अ‍ॅड. दिवाकर सिंह हे सहभागी होतील. रिपब्लिकन विचार मंचचे मार्गदर्शक प्रा. डॉ. एन.व्ही. ढोके हे अध्यक्षस्थानी राहतील. (प्रतिनिधी)