शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अधिवेशनासाठी नागपूर जि.प.चे ५५ कर्मचारी आणि वाहनेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 9:22 PM

नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत आहे़ येथे येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून विविध सरकारी विभागांकडून कर्मचाऱ्यांसह वाहने मागविण्यात येतात़ नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़यामध्ये २५ शिपाई, वरिष्ठ लिपिक १५ व प्रधान सचिव, उपसचिव, अवर सचिवांचे संपर्क अधिकारी म्हणून १३ अधिकारी कर्तव्याला हजर राहणार आहे़ यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग आणि लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व काही सहायक बीडीओंचा समावेश आहे़ दरवर्षी जिल्हा परिषद हे मनुष्यबळ विधिमंडळाच्या कामकाजातील सहकार्याचा भाग म्हणून पुरविते़ दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम विभागाला स्वत:ची वाहने नाही़ कंत्राटी तत्त्वावर वाहने घेऊन आपला कारभार हाकावा लागतो़ तरीही मोठेपण करीत जिल्हा परिषदेने ही वाहने शासनाला कामकाजासाठी दिली आहे़ जवळपास २० ते २५ वाहने जिल्हा परिषदेला हवी आहे, ही मिळाल्यास शासनाच्या कामातच ती उपयोगात येईल, असेही म्हणणे जिल्हा परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांचे आहे़

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनzpजिल्हा परिषद