शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नागपूर  जिल्हा परिषद :  विषय समितीच्या सदस्यत्वासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 9:24 PM

जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे.

ठळक मुद्देसोमवारी विशेष सभा : स्थायी, वित्त, शिक्षण समितीला सर्वाधिक पसंती

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे.जिल्हा परिषदेत उपाध्यक्षसह पाच सभापतिपद आहेत. महिला व बाल कल्याण व समाजकल्याण समितीसाठी प्रत्येकी एक सभापती आहे. कृषीला पशुसंवर्धनाची जोड आहे. एका सभापतीला ही दोन्ही पदे सांभाळावी लागतात. आरोग्य, बांधकाम, अर्थ व शिक्षण या समित्यांचा प्रभार निश्चित करावा लागणार आहे. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आरोग्य आणि बांधकाम समिती ठेवणार असल्याचे संकेत दिले आहे. अर्थ व शिक्षण समिती एका सभापतीकडे असणार आहे. ही महत्त्वाची समिती असल्याने निवडून आलेले दोन्ही सभापती त्यासाठी इच्छुक आहे. या दोन्ही विषय समित्या कुणाला द्यायच्या याबाबत रविवारला क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे यांच्यात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. सभापतींना विषय समित्यांच्या वाटपासोबत सदस्यांची नियुक्ती सुद्धा होणार आहे. पक्षाच्या संख्याबळावर सदस्यांची वर्णी लागणार आहे. अनेक सदस्यांनी स्थायी व वित्त समितीला पसंती दिली आहे तर काहींना शिक्षण व बांधकाम समितीमध्ये जायचे आहे. जवळपास सर्वच सदस्यानांची वर्णी कोणत्या ना कोणत्या समितीवर लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर