नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; भाजपा आमदाराकडून प्लास्टिकबंदीचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:13 IST2019-12-18T11:12:25+5:302019-12-18T11:13:13+5:30

सायनचे आमदारसाहेब हातात चक्क प्लास्टिक बॅग घेऊन विधानभवन परिसरात दाखल.

Nagpur Winter Session 2019; Plastic breach violation by MLA | नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; भाजपा आमदाराकडून प्लास्टिकबंदीचे उल्लंघन

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; भाजपा आमदाराकडून प्लास्टिकबंदीचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
विशाल महाकाळकर
सायनचे आमदारसाहेब हातात चक्क प्लास्टिक बॅग घेऊन विधानभवन परिसरात दाखल. एकीकडे ३३ कोटी वृक्षारोपणाची हाकाटी, दुसरीकडे प्लास्टिक बंदीचा जयघोष आणि तिसरीकडे भाजपाचेच आमदार कॅप्टन तमील सेलवन यांच्याकडून पक्षधोरणांची पायमल्ली होताना दिसत आहे. यावर कडी म्हणजे, या आमदारांच्या पाठीमागे वृक्षलागवडीचे भलेथोरले पोस्टरही लागलेले दिसते आहे.

Web Title: Nagpur Winter Session 2019; Plastic breach violation by MLA