शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

नागपूर विद्यापीठाची निकाल ‘एक्स्प्रेस’ जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:50 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदादेखील वेगवान निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. उन्हाळी परीक्षांमधील ३०० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत.

ठळक मुद्दे३०० परीक्षांचे निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदादेखील वेगवान निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. उन्हाळी परीक्षांमधील ३०० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हाळी परीक्षांचा टप्पा अद्यापदेखील सुरूच आहे. सर्व निकाल जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जाहीर होतील, असा दावा परीक्षा विभागाकडून करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यात विद्यापीठाकडून सुमारे १ हजार २५० अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत.बुधवारपर्यंत परीक्षा विभागाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील जवळपास सर्व निकाल घोषित केले आहेत.२० मे नंतर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षांचे निकाल येण्यास सुरुवात होईल. विद्यापीठ परीक्षांचा पाचवा टप्पा १० मे पासून सुरू झाला आहे व या परीक्षांचे निकाल २० जुलैपर्यंत पूर्णत: लागतील. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेगाने सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमुळे ३०० हून अधिक विषयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यादेखील झाल्या आहेत. मात्र यामुळे अपेक्षेप्रमाणे वेगाने निकाल लागू शकलेले नाहीत. मेच्या दुसºया आठवड्यात ७०० हून अधिक निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनदेखील वेगाने होत असून प्राध्यापकांकडूनदेखील पूर्ण सहकार्य मिळत आहे. ३१ मे पर्यंत ८०० हून अधिक परीक्षांचे निकाल घोषित होतील, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ