शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळाच्या छतातून पाणी गळण्याची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:40 IST

शुक्रवारी मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतातून पाणी चेकअप काऊंटरजवळ गळून परिसरात जमा झाले होते. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे विजय मुळेकर यांची माहिती

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतातून पाणी चेकअप काऊंटरजवळ गळून परिसरात जमा झाले होते. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या टर्मिनल इमारतीबाहेर ड्रॉप अ‍ॅण्ड गो झोनमध्ये पाणी जमा झाले होते. याशिवाय इमारतीच्या आत छतातून पाणी गळत होते. विमानतळाच्या नविनीकरणानंतर बाहेरील भाग सुंदर दिसतो, पण आतील भागात पाणी गळत असल्यामुळे नविनीकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जुन्या टर्मिनल इमारतील पडलेल्या भेगा आणि भिंतीतून पाणी येत असल्यामुळे त्याच्या भक्कमतेचा अंदाज येऊ शकतो. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असे मुळेकर यांनी सांगितले.वर्धा रोडवर मलबा हटविण्याचे निर्देशवर्धा रोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अनेक तास वाहतुकीची कोंडी झाली. शिवाय वर्धा रोडवर विमानतळाच्या अ‍ॅप्रोच रोडलगत पाणी वाहून जाण्याची पाईपलाईन तुटल्यामुळे पाणी रस्त्यावर जमा झाले. गेल्यावर्षी अशीच घटना या ठिकाणी घडली होती. महामेट्रोचे उपमहाव्यस्थापक अखिलेश हळवे यांनी सांगितले की, बांधकाम झालेल्या ठिकाणांवरून मलबा हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसAirportविमानतळ