शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागपूर शहरात ११२ शाळांचे ‘शंभर नंबरी सक्सेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 7:43 PM

शालांत परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील चांगली कामगिरी केली. नागपूर शहरातील ११२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकालानंतर मंगळवारी शहरातील शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षी ९३ शाळांचा निकाल ‘सेट परसेंट’ लागला होता. यंदा निकालात शाळांमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळाली.

ठळक मुद्देमागील वर्षी ९३ शाळांचा निकाल ‘सेट परसेंट’ लागला होता

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : शालांत परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील चांगली कामगिरी केली. नागपूर शहरातील ११२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकालानंतर मंगळवारी शहरातील शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षी ९३ शाळांचा निकाल ‘सेट परसेंट’ लागला होता. यंदा निकालात शाळांमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळाली.त्यातही सोमलवार रामदासपेठ, सोमलवार निकालस, बच्छराज व्यास विद्यालय या शाळांमध्ये तर जास्तच चुरस पहायला मिळाली. परंतु ज्या शाळांची नावेदेखील फारशी चर्चेत नसतात अशा अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. निकाल चांगला लागावा यासाठी शाळांनी निरनिराळे प्रयोग राबविले होते. विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा त्यांनी प्रयत्न तर केलाच, मात्र टेस्ट सिरीजवर देखील भर दिला होता. बहुतांश शाळांनी परीक्षा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली होती.शंभर नंबरी शाळा-जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेंन्ट-विकास विद्यालय, परसोडी-हुसामिया गर्ल्स हायस्कूल,शांतीनगर-सी.बांगड आदर्श विद्यामंदिर-मजिदिया गर्ल्स हायस्कूल-सेंट जोसेफ हायस्कूल, जयताळा-सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट माध्यमिक शाळा-जे.एन.टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल-सोमलवार माध्यमिक शाळा, रामदासपेठ-हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, गांधीसागर-नेहरू इंग्रजी कॉन्व्हेंट, इंदोरा-जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अंबाझरी-धरमपेठ इंग्लिश मिडियम हायस्कूल, अंबाझरी-रुक्मिणीबाई धवड विद्यानिकेतन, दाभा-मनपा पेन्शननगर उर्दू हायस्कूल-आर.एस.मुंडले इंग्लिश हायस्कूल, समर्थनगर-भगवती गर्ल्स हायस्कूल, न्यू नंदनवन-मूकबधिर माध्यमिक विद्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग-टी.रुघवानी सिंधी इंंग्लिश हायस्कूल, पाचपावली-सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर, बिनाकी-आॅरेंज सिटी स्कूल, मोहननगर-सरदार भोलासिंग नायक विद्यालय, हिवरी ले-आऊट-तेजस्विनी विद्यामंदिर हायस्कूल, गणेशनगर-गुलामनबी आझाद उर्दू हायस्कूल, गिट्टीखदान-जमाली इंग्लिश स्कूल, शांतीनगर-अल अमिन इंग्लिश हायस्कूल, जाफरनगर-जी.एच.रायसोनी विद्यानिकेतन, हिंगणा रोड-ग्रेट ब्रिटन हायस्कूल, शांतीनगर-ईस्टर्न पॉईन्ट कॉन्व्हेंट, न्यू नंदनवन-श्रेयस कॉन्व्हेंट, वर्धमाननगर-यशोदा मराठी माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्तीनगर-जिंदल पब्लिक स्कूल, दत्तवाडी-शीलादेवी पब्लिक स्कूल, दत्तवाडी-श्री साई पारनाथ हायस्कूल, जरीपटका-फाईव्ह स्टार इंग्लिश हायस्कूल, दवलामेटी-साऊथ पॉईन्ट स्कूल, ओंकारनगर-श्री राधे हायस्कूल, बालाजीनगर-मुंडले इंग्लिश मिडियम स्कूल, दक्षिण अंबाझरी मार्ग-मिल्लत उर्दू हायस्कूल, शांतीनगर-अतुलेश कॉन्व्हेंट हायस्कूल, दत्तात्रयनगर-साऊथ पॉईन्ट हायस्कूल, हनुमाननगर-यशोदा इंग्लिश हायस्कूल, त्रिमूर्तीनगर-ब्ल्यू डायमन्ड हायस्कूल, योगेंद्रनगर-प्रेरणा कॉन्व्हेंट, रेशीमबाग-रमेश चांडक इंग्लिश स्कूल, महाल-श्री रामदास हायस्कूल, गोरेवाडा-प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर-इन्फॅन्ट हायस्कूल, विकासनगर-संस्कार विद्यासागर इंग्रजी शाळा, देवनगर-गायत्री हायस्कूल, महाल-यशोदा मराठी माध्य.विद्यालय, हिंगणा रोड-रोराध हायस्कूल, नारी रोड-शाहू गार्डन हायस्कूल, महात्मा फुले नगर-श्रीमती गोदावरीदेवीजी सारडा हायस्कूल-यशोदा पब्लिक स्कूल, यशोदानगर-एशियाटिक सेंट्रल स्कूल, भूपेशनगर-कल्याण मूकबधिर विद्यालय, तुळशीबाग-राय इंग्लिश मिडियम शाळा, हिंगणा रोड-आर.के.विद्यामंदिर हायस्कूल, शिवाजीनगर-टीप टॉप कॉन्व्हेन्ट-प्रिया विद्याविहार इंग्लिश स्कूल, हिंगणा रोड-एम.के.एच.संचेती पब्लिक स्कूल, वर्धा रोड-करिश्मा इंग्लिश कॉन्व्हेन्ट, मानेवाडा रोड-जे.पी.इंग्लिश स्कूल, रमणा मारोती नगर-श्री कॉन्व्हेंट, मानेवाडा चौक-आदर्श संस्कार विद्यालय, श्रीकृष्णनगर-पंडित नेहरू कॉन्व्हेंट-गुरुकुंज कॉन्व्हेंट-श्री राधे इंग्लिश हायस्कूल-हंसकृपा इंग्लिश सेकंडरी स्कूल-सेंट्रल प्रोव्हिंशिअल स्कूल-सुयश कॉन्व्हेंट-एबीसी इंग्लिश स्कूल-ग्रीन सिटी हायस्कूल, हुडकेश्वर-निराला कॉन्व्हेंट, हंसापुरी-प्रबोधन कॉन्व्हेंट,महाल-ब्लॉसम हायस्कूल, नारी रोड-डॉल्फिन हायस्कूल, हिंगणा रोड-विद्यासाधना कॉन्व्हेंट, जयताळा रोड-मनपा कामगार नगर उर्दू हायस्कूल-अँजेल किड्स कॉन्व्हेंट, दत्तवाडी-अमित इंग्रजी हायस्कूल, नरसाळा रोड-मतदिनलालजी जयस्वाल उच्च माध्यमिक शाळा, दाभा-शिवगौरी हायस्कूल, हुडकेश्वर रोड-आदर्श संस्कार विद्यालय, पिपळा-न्यू एरा इंग्लिश हायस्कूल-श्री बालाजी कॉन्व्हेंट हायस्कूल-पॅराडाईझ पब्लिक स्कूल, गांधीबाग-टॉप कॉन्व्हेंट स्कूल-विमलादेवी डॉ.लक्ष्मीनारायण सोनी हायस्कूल-टी.एस.विल्किसन्स मेमोरिअल स्कूल-साऊथ वेस्ट कॉन्व्हेन्ट इंग्लिश मिडियम स्कूल-स्टार पॉईन्ट कॉन्व्हेंट-ब्लूमिंग बर्ड्स पब्लिक स्कूल, नागपूर-ज्ञान विद्या मंदिर,वाडी-जी.जी.बुटी पब्लिक स्कूल-आर.के.इंग्लिश कॉन्व्हेंट, कळमना-सी.जी.वंजारी पब्लिक स्कूल-व्ही.एल.कॉन्व्हेंट,वाडी-राही पब्लिक स्कूल-संस्कार कॉन्व्हेंट स्कूल-एकारा इंटरनॅशनल कॉन्व्हेंट स्कूल-सनराईज स्कूल-विद्या विजय इंग्लिश स्कूल-सेंट रिजाई पब्लिक स्कूल-सेंट रोबेल पब्लिक स्कूल-नामदेवराव किरपाने स्नेही इंंग्रजी कॉन्व्हेंट-संपदा कॉन्व्हेंट-मदर टेरेसा कॉन्व्हेंट-ग्लोरी कॉन्व्हेंट-ज्ञानदीप स्कूल-नीळकंठराव काळे कॉन्व्हेंट स्कूल

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर