शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

प्रतिस्पर्धी गुंडांना धडा शिकवण्यासाठी सामूहिक बलात्काराचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:40 PM

कुख्यात रामटेकेचे षडयंत्र उघड; पोलिसांनी केली अटक

 नागपूर : प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना धडा शिकवण्यासाठी सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडवून आणणारा कुख्यात रोहित रामटेके याला अजनी पोलिसांनी अटक केली. अजनीतील एका एका अल्पवयीन मुलीने गेल्या महिन्यात कुख्यात गुंड दत्तू खाटीक, अनिल लोखंडे, प्रतिक रोडे आणि वाघमारे नामक गुंडाने सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात पोलिसांनी तसा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. दरम्यान, पुढच्या चौकशीत तक्रार करणाऱ्या मुलीसोबत जी तरुणी होती,  ती रोहित रामटेकेच्या सलग संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता रोहित रामटेके याने त्याचा प्रतिस्पर्धी गुंड खाटीक तसेच साथीदारांना धडा शिकविण्यासाठी हा सामूहिक बलात्काराचा गुन्हा जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. उपरोक्त आरोपींनी रामटेकविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी असाच एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी रामटेकेने हा गुन्हा घडवून आणल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक करून गुरुवारी अजनी पोलिसांनी कारागृहात डांबले.