शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालवताना डुलकी लागताच 'हे' डिव्हाइस देणार आलार्म; अपघात रोखण्यास मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 16:16 IST

गाडी चालवताना चालकाची मान स्टिरिंगकडे ३० डिग्री वाकताच हे उपकरण लगेच आलार्म वाजवून अलर्ट करेल. 

ठळक मुद्देनागपुरच्या युवकाने तयार केले आगळे-वेगळे डिव्हाइस

नागपूर : वाहन चालविताना अचानक लागलेली डुलकी मोठ्या अपघाताच कारण ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील एका चालकाने एक असे उपकरण तयार केले असून त्या माध्यमातून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते. वाहन चालवताना चालकाचा डोळा/डुलकी लागताच हे उपकरण लगेच अलर्ट करणार आहे.

नागपुरातील एका चालकाने हे उपकरण तयार केले आहे. हे लहानसं उपकरण मोठ्या कामाचं आहे. याला कानामागे बसवता येते. यात एक सेंसर, ३.६ व्होल्ट ची बॅटरी आणि एक ऑन-ऑफ स्विच लागला आहे. गाडी चालवताना चालकाची मान स्टिरिंगकडे ३० डिग्री वाकताच हे उपकरण लगेच आलार्म वाजवून अलर्ट करेल.  हे उपकरण बनविण्यामागचे कारण सांगताना गौरवने त्याचा अनुभव सांगितला. एकदा गाडी चालवताना त्याला अचानक डुलकी लागली पण सुदैवाने वेळीच भानावर आल्याने अपघात होता-होता टळला. या घटनेनंतर त्याने यावर उपाय शोधण्याचे ठरवले व त्यातूनच हे उपकरण तयार करण्याची कल्पना सुचल्याचे गौरव म्हणाला. 

हे छोटेसे उपकरण मोठ्या कामाचे असून यामुळे, रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना चालकांना मोठी मदत मिळेल. व अपघातांचे प्रमाणही कमी करण्यास हे उपकरण उपयोगी ठरेल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानnagpurनागपूरAccidentअपघातVidarbhaविदर्भroad safetyरस्ते सुरक्षा