शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 21:50 IST

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ६७६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन असून यातील ६०० कि.मी. लाईन बदलण्यात आली आहे. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत.

ठळक मुद्देजलसमृद्ध महाराष्ट्र उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ६७६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन असून यातील ६०० कि.मी. लाईन बदलण्यात आली आहे. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत. यात २ लाख ४५ हजार १८ निवासी, ३३७४ संस्था, ४ हजार ४५० व्यावसायिक तर ८१ हजार ९९३ झोपडपट्टीतील नळधारक आहेत. यातील ३ लाख २० हजार ग्राहकांकडे पाण्याचे मीटर आहे. शहरातील यातील २७० एमएलडी पाण्याचे बिलिंग होत नाही. पाणी बिलाची वसुली ४५ टक्के आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४०१ पाणीपुरवठा योजना आहे. एकदोन योजनांचा अपवाद वगळता मीटरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. बहुसंख्य नळपाणीपुरवठा योजनेत विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. पाणी बिलाची वसुली ६० टक्के आहे. पाणीपुरवठा वा पाण्याची गळती याचे मोजमाप होत नाही. याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांनी सांगितले.पाणीपुरवठा योजना (नागपूर शहर)लोकसंख्या- ३० लाखदररोज होणारा पाणीपुरवठा -६४० एमएलडीपाण्याची एकूण पाईप लाईन - ६७६ कि.मी.नवीन बदलण्यात आलेली पाईप लाईन - ६०० कि.मी.नळजोडणीधारक - ३,३६,६७६पाणी मीटरधारक - ३,२०,०००बिलिंग होत नसलेले पाणी -२७० एमएलडीपाणी बिलाची वसुली - ४५ टक्के

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर