शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य, राहुल गांधींविरोधात भाजयुमोची पोलिसांत तक्रार

By योगेश पांडे | Updated: November 18, 2022 13:31 IST

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून वीर सावरकरांचा व हिंदू प्रेमीचा अवमान करण्यात आला आहे असा भाजप नेत्यांचा सूर होता. भाजयुमोतर्फे गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, आ. कृष्णा खोपडे, माजी महापौर अर्चना डेहणकर,  चंदन गोस्वामी, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले, ॲड. परिक्षित मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसnagpurनागपूर