शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर -भिवापूर‌ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक,  १५ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 02:14 IST

लग्नाची वरात घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्सला विरूद्ध दिशेने येणा-या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले.

नागपूर (भिवापूर):  लग्नाची वरात घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्सला विरूद्ध दिशेने येणा-या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात सोमवारी मध्यरात्री  राष्ट्रीय मार्गावरील मरूपार फाट्यावर झाला.

प्रमोद‌ सिताराम तारणकर (४२) रा. सोनी ता.‌ लाखांदूर, नानेश्वर हरी ठाकरे (३५), राम हरी ठेंगडी (१९), निलकंठ बालाजी राऊत (५४), अक्षय सारंगधर ठाकरे (३७), जयश्वर नथ्थु देशमुख (३२), देवदास‌ झिंगर राऊत (६०), राजेश्वर रामचंद्र मांडवकर (३७), विलास मनोहर दिघोरे (२५) सर्व ‌रा.‌सोनी. ता. लाखांदूर जि. भंडारा अस्मिता‌ प्रभू बुराडे (२२), युग प्रभू बुराडे (२), प्रभू शामराव बुराडे (२७), रा. सिर्सी ता. वडसा जि. गडचिरोली प्रशांत‌ आनंदराव दरोडे (२९) रा. सोनी ता. लाखांदूर आदी जखमींची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोनी‌ ता. लाखांदूर येथील एका कुटूंबाचे नागपूर येथे सोमवारी (दि.१३) लग्न होते. त्यासाठी नातेवाईक‌ वरातीच्या ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ०५०० या‌ ट्रॅव्हल्सने नागपूरला गेले होते. रात्रीला परत येत असतांना नागपूर -भिवापूर‌ राष्ट्रीयमार्गावरील मरूपार फाटा‌ परिसरात विरूध्द दिशेने येणा-या भरधाव वेगाती‌ल ट्रक क्र.  सी.जी. ०८ वाय. २९९१ या ट्रकने जबर धडक दिली. अपघात इतका भयावह होता की, ट्रॅव्हल्सचा अर्धाभाग‌ अक्षरश: कापल्यागत झाला. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूरला‌ हलविण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात