शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | मालगाडी रुळावरून घसरली; कळमना यार्डजवळील घटना

By नरेश डोंगरे | Updated: September 29, 2022 13:48 IST

कुठलेही मोठे नुकसान नाही

नागपूर :रेल्वे यार्डकडे जात असलेली खाली (रिकामी) मालगाडी रुळावरून घसरली. सुदैवानं या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. रेल्वेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

आज सकाळी 11.05 च्या सुमारास  खाली मालगाडी एन बॉक्स ( Goods train N -box/N121) कळमना यार्डकडे जात असताना (केआरडी /22) डब्याची दोन चाके घसरली. हा प्रकार लक्षात येतात चालकाने लगेच मालगाडी थांबवली. या अपघाताची माहिती रेल्वे कंट्रोल रूम तर्फे वरीष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यामुळे रेल्वेचे अनेक वरिष्ठ घटनास्थळाकडे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता अपघातामुळे मुख्य रेल्वे लाईनला किंवा अपघातग्रस्त मालगाडीच्या डब्याला कुठलेही मोठे नुकसान झाले नसल्याचे लक्षात आले. दरम्यान, मालगाडीचा वेग कमी असल्याने कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, ते स्पष्ट झाले नाही. त्याची चौकशी रेल्वे अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न

 या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वृत्त लीहिस्तोवर घसरलेला रेल्वेचा डबा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर