शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपुरात ७५ परिसर सील, १३ परिसरांची व्याप्ती कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:15 AM

शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. शनिवारी तब्बल ७५ परिसर सील करण्यात आले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात परिसर सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. दरम्यान, १३ परिसररांची प्रतिबंधित व्याप्ती कमी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. शनिवारी तब्बल ७५ परिसर सील करण्यात आले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात परिसर सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. दरम्यान, १३ परिसररांची प्रतिबंधित व्याप्ती कमी करण्यात आली आहे.नव्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये म्हाडा कॉलनी संत गाडगेनगर हिंगणा रोड, अरिहंत आर्केड २ विंग मंगलधाम सोसायटी, बाभडे ले-आऊट, भामटी, वैनगंगानगर, चुनाभट्टी रोड इमारत क्रमांक सी-तळ मजला, तात्या टोपेनगर येथील अमेय अपार्टमेंट, आझाद हिंदनगर जयताळा रोड,जयप्रकाशनगर, धरमपेठ झेंडा चौक येथील गणेश भवन, शिवाजीनगर येथील मालती मेन्शन अपार्टमेंट, बुद्धनगर युनिट-२, डॉ. अमोल मेश्राम यांचा दवाखाना, पंचशीलनगर-२, सुजातानगर, पंचशीलनगर वाचनालयाजवळ, रजत टॉवर कामठी रोड, राजगृहनगर, संतोष बाबा अपार्टमेंट-८ आरामशीन परिसर लष्करीबाग, गुरुनानकपुरा, कुकरेजा सनसिटी -बी विंग नारी रोड, चैतन्येश्वरनगर, सरस्वतीनगर, वैष्णवदेवीनगर, खंडवानी टाऊनजवळ, चिटणीसनगर, ओमनगर, छोटा ताजबाग प्रीती अपार्टमेंट, महाकाली शीतला माता मंदिर, राणी भोसलेनगर, श्रीनगर लेन नंबर -०२, ठाकूर प्लॉट मोठा ताजबाग, नंदनवन झोपडपट्टी क्रमांक १ जगनाडे चौक, रामकृष्णनगर, उमरेड रोड दिघोरी, खुरपुडे लॉनजवळ आदित्य किराणा समोर अंबानगर दिघोरी, स्मृतिनगर संतकृपा किराणा स्टोअर्स जवळ दिघोरी, योगेश्वरनगर, विद्यानगर औलियानगर, गाडगेनगर, हनुमानमंदिर जवळ, जामदार गल्ली जामदार शाळेजवळ, गाडीखाना दुर्गामाता मंदिर जवळ, नाईक रोड महाल, राहतेकर वाडी दसरा रोड गायत्री कॉन्व्हेंट, बापुराव गल्ली, भाऊजी दफ्तरी शाळेजवळ संघ बिल्डिंग महाल, कामगारनगर पोलीस लाईन टाकळी, टीचर्स कॉलनी, जाफरनगर, न्यू अहबाब कॉलनी महेशनगर, श्रीकृष्णधाम कोराडी रोड वॉक्स कूलरच्या मागे, न्यू गांधी ले-आऊट दत्तनगर, पंजाबी लाईन रेल्वे क्वॉर्टर, सुगंधी मंगल कार्यालयामागे मानकापूर, राष्टÑसंतनगर झिंगाबाई टाकळी, इरोज सोसायटी गोरेवाडा बसस्टॉप, गणपतीनगर शिव किराणा स्टोर झिंगाबाई टाकळी, मंगलानी झेरॉक्स जरीपटका मेन रोड, सुशीलानगर साई मंदिरजवळ, चावला चौक जरीपटका मेन रोड, नई वस्ती अपंग शाळेजवळ मंगळवारी बाजार सदर, ए.आर.सी. प्लाझा मोहननगर, कान्हा विहार गोकुल हाऊसिंग सोसायटी बोरगाव गोरेवाडा रोड, तिरुपती किराणा स्टोअर्स समोर दुर्गानगर भरतवाडा, भवानी माता मंदिर भवानीनगर कळमना, नागपुरे शाळेमागे साईनगर कॉलनी भरतवाडा, गणेश मंदिर परिसर भवानीनगर, सरईपुरा पारडी, आभानगर पुनापूर, हनुमाननगर भांडेवाडी, मारोती सोसायटी जय अंबेनगर भांडेवाडी, कळमना घाट रोड कामनानगर, पुरारामवाडी गल्ली नंबर १४ डिप्टी सिग्नल, पवनसुत हनुमान मंदिर जवळ सुभाननगर, मिनीमातानगर जेतवन बुद्धविहारजवळ, नेहरूनगर प्रजापतीनगरजवळ, प्रजापतीनगर रस्ता क्रमांक १ या परिसरांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर