नागपुरात कुख्यात गुंड विक्की चव्हाणची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:03 IST2019-07-01T14:03:34+5:302019-07-01T14:03:58+5:30

शहरातील कुख्यात गुंड विक्की चव्हाण याची रविवारी मध्यरात्री गुंडांच्या एका टोळीने हत्या केली. विक्कीवर शस्त्राचे अनेक घाव घालून त्याला ठार मारण्यात आले तर त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराला आरोपींनी गंभीर जखमी केले.

The murder of Vicky Chavan, the notorious gangster in Nagpur | नागपुरात कुख्यात गुंड विक्की चव्हाणची हत्या

नागपुरात कुख्यात गुंड विक्की चव्हाणची हत्या

ठळक मुद्देशस्त्राने घातले अनेक घाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कुख्यात गुंड विक्की चव्हाण याची रविवारी मध्यरात्री गुंडांच्या एका टोळीने हत्या केली. विक्कीवर शस्त्राचे अनेक घाव घालून त्याला ठार मारण्यात आले तर त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराला आरोपींनी गंभीर जखमी केले. विक्की चव्हाण हा कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याची हत्या करणा-या गुंडांची नावे सोमवारी दुपारपर्यंत पोलिसांकडून स्पष्ट झालेली नव्हती. यासंदर्भातील वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: The murder of Vicky Chavan, the notorious gangster in Nagpur

टॅग्स :Murderखून