शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

‘मल्टिस्टेट’ गल्लीत नियंत्रण दिल्लीत

By admin | Updated: January 25, 2016 04:06 IST

राज्यात अलीकडच्या काळात मल्टिस्टेट पतसंस्था आणि बँकांचे प्रमाण वाढू लागले आहे. या संस्थांवर एनपीए आणि गुंतवणुकीचे

मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूरराज्यात अलीकडच्या काळात मल्टिस्टेट पतसंस्था आणि बँकांचे प्रमाण वाढू लागले आहे. या संस्थांवर एनपीए आणि गुंतवणुकीचे बंधन नाही, शिवाय केंद्र सरकारचे नियंत्रण असल्यामुळे राज्यातील सहकार तत्त्वाच्या मूळ उद्देशाला काळीमा फासला जात आहे. मल्टिस्टेट गल्लीत, नियंत्रण दिल्लीत, अशा स्थितीमुळे आर्थिक घोटाळ्याचे प्रमाण वाढले आहे. या संस्थांवर सहकार खात्याच्या नियंत्रणाची मागणी आता जोर धरू लागली आहे. सहकारच्या मूळ तत्त्वाला फाटामल्टिस्टेटला परवानगी देण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत उपसचिवाला असून त्यांच्याकडे रजिस्ट्रारचे अधिकार आहेत. संस्थेत घोटाळा झाला तर गुंतवणूकदाराला न्यायासाठी थेट दिल्ली गाठावे लागते. तक्रारीनंतर न्याय मिळेलच यावर अनिश्चितचा आहे. ठेवी घेऊन छोटे व्यावसायिक आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याचे संस्थांवर बंधन आहे. पण या संस्थांनी बहुतांश कर्जे मोठे बिल्डर्स आणि उद्योजकांना दिल्याचे दिसून येते. स्वनिधीपेक्षा दहापट जास्त ठेवी घेऊ नये, असेही निर्बंध आहे. पण आदेशाला न जुमानता कोट्यवधींच्या ठेवी या संस्था स्वीकारीत आहेत.