शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

देशाचे सर्वाधिक सुपरकॉम्प्युटर्स महाराष्ट्रात ! भारतीय आयटी तज्ज्ञांचा जगात दबदबा

By योगेश पांडे | Updated: March 1, 2025 12:16 IST

Nagpur : सुपर कॉम्प्युटर्समध्ये मराठी पाऊल पडते पुढे

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण एआयची चर्चा करीत असताना भारतातील सुपर कॉम्प्युटर्स चर्चेत आले आहेत. भारतीय आयटी तज्ज्ञांचा जगात दबदबा आहे. डॉ. विजय भटकरनिर्मित परम सुपरकॉम्प्युटरपासून सुरु झालेला प्रवास आता एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करीत असून देशभरातील ३४ सुपरकॉम्प्युटर्सपैकी सर्वाधिक अकरा महासंगणक महाराष्ट्रात आहेत.

केंद्र सरकारच्या 'इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या मंत्रालयाने २०१५ साली ४.५ हजार कोटींच्या निधीसह नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन सुरू केले. यातून ३४ सुपरकॉम्प्युटर्स तयार झाले. ते शैक्षणिक, आयआयटी, आयआयएससी, सीडॅकसारख्या संस्था व प्रयोगशाळांमध्ये बसविण्यात आले. यापैकी सर्वाधिक ११ सुपरकॉम्प्युटर्स महाराष्ट्रात आहेत. 

संपूर्ण स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंग क्षमताः 'एनएसएम'चे उद्दिष्ट होते- सुपर कॉम्प्युटिंगमध्ये स्वावलंबन व जागतिक नेतृत्व. यासोबतच सुपरकॉम्प्युटरची रचना, विकास, उत्पादन यावरदेखील विविध प्रयोग सुरू आहेत. देशात आता पूर्णपणे स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाची क्षमता निर्माण झाली आहे. 

राज्यातील सुपर कॉम्प्युटर्ससीडेंक-पुणे : १. परम सिद्धी, २. बायोइन्फॉर्मेटिक्स ३. संगम ४. परम श्रेष्ठ ५. परम एम्ब्रियो ६, परम नील ७. परम विद्या ८. परम संपूर्ण.आयआयटी-मुंबई : परम रुद्र, आयआयएसईआर-पुणे: परम ब्रह्म, एनसीआरए-पुणे: परम रुद्र.

परम रुद्र तीन शहरांतस्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले तीन परम रुद्र सुपरकॉम्प्युटर तयार करण्यात आले असून ते पुणे, दिल्ली व कोलकाता येथे इन्स्टॉल करण्यात आले.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानscienceविज्ञानMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर