सौभाग्याचे अखंड दान :

By Admin | Updated: June 9, 2017 02:25 IST2017-06-09T02:25:20+5:302017-06-09T02:25:20+5:30

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.

Monumental donation of happiness: | सौभाग्याचे अखंड दान :

सौभाग्याचे अखंड दान :

सौभाग्याचे अखंड दान : हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुवारी नागपुरात ती उत्साहात साजरी झाली. यावेळी दीर्घायुषी म्हणून नावलौकिक असलेल्या वडाच्या झाडाला सौभाग्यवतींनी सौभाग्याचे अखंड दान मागितले अन् असे आनंदात एकमेकींना हळदी-कुंकूही लावले.

Web Title: Monumental donation of happiness: