शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजना सर्वंकष लागू करावी

By admin | Updated: January 7, 2016 03:43 IST

पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मुद्रा योजनेची घोषणा क रताना हे एक स्वतंत्र प्राधिकरण राहील. या अंतर्गत विविध वित्तसंस्था येतील, अशी ग्वाही दिली होती.

राष्ट्रीय संमेलनात मागणी : मार्चमध्ये काढणार रॅलीनागपूर : पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मुद्रा योजनेची घोषणा क रताना हे एक स्वतंत्र प्राधिकरण राहील. या अंतर्गत विविध वित्तसंस्था येतील, अशी ग्वाही दिली होती. याची अंमलबाजवणी करण्यासाठी संसदेच्या पुढील अधिवेनात याबाबतचे विधेयक पारित करून देशभरात मुद्रा योजना सर्वंकष लागू करण्यात यावी, अशी मागणी कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांच्यातर्फे नागपुरात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय व्यापारी संमेलनात करण्यात आली. संमेलनात देशभरातील २०० हून अधिक व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. रिटेल व्यवसायाशी संबंधित विविध मुद्यावर पुढील मार्च महिन्यात तीन दिवसीय महाअधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान दिल्ली येथे रॅली काढण्यात येणार आहे. यात देशभरातील हजारो व्यापारी सहभागी होतील. मुद्रा योजना बँका लागू करीत आहेत. मुद्रा प्राधिकरणात विविध वित्त संस्थांचा सहभाग असून यात ट्रस्ट सोसायटी, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आदींचा समावेश केला जाईल. या संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेता येईल. देशात तातडीने जीएसटी लागू करण्यात यावा. रिटेल व्यवसायासाठी एक राष्ट्रीय धोरण, नगदी रहित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून डेबिट व क्रेडिट कार्डाचा वापर करण्याला प्रोत्साहन देणे, ई-कॉमर्स व थेट विक्री करता यावी यासाठी कायदा क रण्यात यावा. मुद्रा योजना देशभरात लागू करून व्यापाऱ्यांना उत्तम बँक सुविधा उपलब्ध करणे, देशातील रिटेल व्यापाराला आधुनिक व उच्च दर्जाचे करणे आदी मुद्यावर संमेलनात चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)