शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नेहमीच करायचा पाठलाग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By दयानंद पाईकराव | Published: October 31, 2023 5:59 PM

चाकू घेऊन दिली पाहून घेण्याची धमकी

नागपूर : बहिणीसोबत कॉम्प्युटर क्लासला जात असलेल्याा १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी गजाआड केले आहे.

राहुल आशिक पंचेश्वर (वय २०, रा. गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अल्पवयीन मुलीच्याच वस्तीत राहतो. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी राहुल नेहमीच पाठलाग करीत होता. सोमवारी दुपारी १.४५ वाजता आणि सायंकाळी सहा वाजता अल्पवयीन मुलगी कॉम्प्युटर क्लासला जात असताना आरोपी राहुलने तिचा पाठलाग करून तिच्या अंगावरील दुपट्टा ओढून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. मुलीने मनाई केली असता आरोपीने शिवीगाळ करून तिला पाहून घेण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या मुलीने घरी आल्यानंतर कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन तिच्या नातेवाईकांना चाकू दाखवून धमकी दिली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राहुल विरुद्ध कलम ३५४ (ड), २९४, ५०६ (२), सहकलम १२ पोक्सो ॲक्ट सहकलम ४/२५, भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगArrestअटकnagpurनागपूर