शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी ‘मो-बाईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:23 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी मो-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर ये-जा करण्यासाठी मो-बाईक सोईची ठरणार असून पर्यावरणपूरक राहील.

ठळक मुद्देपर्यावरणाला पूरक : अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोडची सुविधा

ऑनलाईन लोकमत नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी मो-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर ये-जा करण्यासाठी मो-बाईक सोईची ठरणार असून पर्यावरणपूरक राहील.महामेट्रोतर्फे घेण्यात आलेला हा निर्णय नागपूरकरांना नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून हा अ‍ॅप ग्राहकांना सहज डाऊनलोड करता येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने चालणाऱ्या या अ‍ॅपमुळे मेट्रो प्रवाशांना दुसऱ्या वाहनांप्रमाणेच मो-बाईकची सुविधा महामेट्रोतर्फे देण्यात येणार आहे. मो-बाईकचा गरजेपुरता वापर केल्यानंतर जवळच्या सार्वजनिक स्थानकांवर लॉक करून पार्क करता येईल. यासाठी थोडासा वेळ ग्राहकांना लागणार आहे.मो-बाईकने ये-जा करणे सोपे असून त्यामुळे वाहतूक सेवा व्यवस्थित होईल. मो-बाईक तुमच्या लगतच्या मेट्रो स्थानकांवर सहज उपलब्ध होणार आहे. अल्पदरात मो-बाईकचा वापर केल्यानंतर वापरकर्त्याच्या अ‍ॅप अकाऊंटमधून पैसे आपोआप कटतील. मो-बाईक जीपीएस सिस्टमने कनेक्ट असेल. थ्रीजी आणि फोरजी नेटवर्कवर हा अ‍ॅप वापरता येणार आहे. शेअरिंग पद्धतीने उपयोग होणाºया मो-बाईकचे लोकेशन ग्राहकांना अ‍ॅपवर मिळणार आहे.मो-बाईक ही चीन येथून आयात करण्यात येणार असून, चीनमधील अधिकांश नागारिक ये-जा करण्याकरिता याचा उपयोग करतात. १८० शहरंमध्ये उपयोग केल्या जात असून, दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर