शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नासूप्रच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मनसेने काढला बडग्या

By मंगेश व्यवहारे | Updated: September 13, 2023 14:43 IST

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मोर्चा

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (ना सुप्र) च्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर कारवाई करून नासुप्रचे अधिकारी बिल्डरांच्या घशात जमिनी घालत आहे. बिल्डर, राजकारणी यांच्याशी हात मिळवणी करून नासुप्रचे अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत मनसेच्या सैनिकांनी नागपूर सुधार प्रण्यासच्या अधिकऱ्याचा बडग्या बनवून बुधवारी सुधार प्रन्यासवर मोर्चा नेला.  

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात शिष्ट मंडळाने सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :MNSमनसेNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासnagpurनागपूर