शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीज बिलाबाबत मनसेचा महावितरणला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 19:57 IST

कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीज बिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना घेराव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीजबिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना घेराव करण्यात आला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत ५० टक्के वीज बिल माफ करण्याची मागणी केली. घरगुती ग्राहकांकडून पहिल्या स्लॅबमध्ये ३.४६ रुपये युनिटप्रमाणे बिल आकारावे. महावितरणने लावलेले विविध प्रकारचे कर रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम, मनीषा पापडकर, सचिन धोटे, पूनम घाडगे, स्वाती जयस्वाल, मंजूषा पानबुडे, मंगेश शिंदे, प्रयाग नारनवरे, अभय व्यवहारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसेagitationआंदोलनelectricityवीजbillबिल