शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

मिशन मेट्रो; नागपूरच्या मध्यवर्ती सीताबर्डी भागात काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:45 AM

मेट्रो रेल्वेचे काम सध्या नागपुरात मोठ्या तातडीने पूर्ण केले जात आहे.

ठळक मुद्देरात्रंदिन आम्हा कामाचा प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मेट्रो रेल्वेचे काम सध्या नागपुरात मोठ्या तातडीने पूर्ण केले जात आहे. गेले दोन दिवस खापरी ते काँग्रेसनगरपर्यंत ट्रायल रन पार पडली असून उर्वरित काम लवकरात लवकर कसे करता येईल, यावर भर दिला जात आहे. बर्डीतील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या ब्रिजचे काम युद्धस्तरावर केले जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथे रात्रंदिवस काम सुरू ठेवण्यात आले आहे. दिवसा वाहतुकीचा खोळंबा होऊ नये तसेच अपघात होऊ नये म्हणून कामाचा वेग कमी असतो. मात्र रात्री १० नंतर या कामाला अधिक गती येते.सीताबर्डी भागातून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष या कामाकडे नकळतच वेधले जाते. काहीजण बराच वेळ रस्त्याच्या कडेला थांबून हे काम कसे चालते याचे कुतुहलाने निरीक्षण करीत असतात.

टॅग्स :Metroमेट्रो