क्षण मावळतीचा :

By Admin | Updated: November 2, 2016 02:22 IST2016-11-02T02:22:35+5:302016-11-02T02:22:35+5:30

एरवी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाणवणारी गुलाबी थंडी यंदा आॅक्टोबरच्या मध्यातच शहरात पोहोचली आहे.

Missing Moments: | क्षण मावळतीचा :

क्षण मावळतीचा :

क्षण मावळतीचा : एरवी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाणवणारी गुलाबी थंडी यंदा आॅक्टोबरच्या मध्यातच शहरात पोहोचली आहे. परिणामी दिवस छोटा झाला असून सायंकाळी सहालाच सूर्य मावळतीच्या मार्गावर असतो. फुटाळा तलावाच्या काठावरून टिपलेले मावळतीच्या सूर्याचे हे मोहक दृश्य.

Web Title: Missing Moments: