शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:59 IST

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री प्रकरणामध्ये हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंटरनेट सेवेच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या प्रसिद्ध मेटा कंपनीने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठासमक्ष स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना फेसबुक व इन्स्टाग्रामवर खातेधारकांद्वारे जाहीर केल्या जाणाऱ्या अवैध पाेस्टकरिता कंपनी जबाबदार नाही, असे स्पष्ट केले.

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. दरम्यान, न्यायालयाने फेसबुक व इन्स्टाग्रामवरून नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री केली जात असल्याची बाब लक्षात घेता मेटा कंपनीला यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार कंपनीने प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:ची बाजू मांडली आहे. मेटा कंपनी भारतात फेसबुक व इन्स्टाग्राम सेवा पुरवित असून, या दोन्ही ठिकाणी कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत आणि ते फेसबुक व इन्स्टाग्रामवर रोज कोट्यवधी संदेश, छायाचित्रे, व्हिडीओ इत्यादी बाबी जाहीर करतात. मेटा कंपनी या दोन्ही सेवांकरिता मध्यस्थ म्हणून कार्य करते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा व सर्वोच्च न्यायालयाने ‘श्रेया सिंघल’ प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार खातेधारकांनी जाहीर केलेल्या बाबींकरिता मेटा कंपनी जबाबदार नाही. परिणामी अशा बाबींमुळे मेटा कंपनीवर कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरFacebookफेसबुक