शहरं
Join us  
Trending Stories
1
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
2
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
3
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
4
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
5
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
7
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
8
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
9
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
10
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
11
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
12
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
13
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
14
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
15
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
16
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
17
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
18
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
19
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
20
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...

नागपुरात पर्यावरण संवर्धनाचा असाही संदेश ! अधिकारी व कर्मचारी सायकलने पोहोचले कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 20:07 IST

पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्त व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येऊन पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे.

ठळक मुद्देवित्त व कोषागार विभागप्रत्यक्ष कृतीतून दिला पर्यावरण वाचवाचा संदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्त व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येऊन पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे.लेखा व कोषागारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजता सायकलने कार्यालयात आपली उपस्थिती नोंदविली. सिव्हील लाईन्स परिसरातील लेखा व कोषागारे विभागाच्या लेखा कोष भवन येथे सहसंचालक विजय एन. कोल्हे, तसेच जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखा अधिकारी अर्चना सोळंकी यांचेसह सुमारे २५ अधिकारी व कर्मचारी सायकल संदेश अभियान सहभागी झाले होते.प्रदूषणच्या समस्येमुळे राजधानीसारख्या शहरात निर्माण झालेली परिस्थिती तसेच इंधनाची बचत व शारीरिक सुदृढता यासाठी सायकल चालविणे हाच एकमेव पर्याय असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा यादृष्टीने वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून सायकलने कार्यालयात पोहचण्याचा निर्णय घेतला. सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी १० वाजता विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारे येथील कार्यालयात सायकलने पोहचल्यानंतर आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली.सायकल चालवा व पर्यावरण वाचवा यासाठी लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे, सहायक सहसंचालक शुभदा चिंचोळकर, एफडीसीएमचे सहायक संचालक प्रशांत ठावरे, जिल्हा नियोजन कार्यालयाचे लेखा अधिकारी अर्चना सोळंकी, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या लेखा अधिकारी वर्षा हेजिप त्यांच्यासोबत वर्षा सहारे, नीलेश माळी, प्रियंका पाठे, क्षितिज काळे, पंकज उबाळे, अशोक भजणे, स्वप्नील चौधरी, सचिन पाटील, शैलेश कोठे, आशिष जाधव, सतीश हिंगणे, सर्वश्री थोरात, वाघुडकर, वासनिक, अरोंधेकर, हेडाऊ, तिळकणे आदी कर्मचारी सायकल चालवा व पर्यावरण वाचवा यामध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :environmentवातावरणnagpurनागपूर