शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारा घसरला, गारठा वाढला; नागपूर @ १०.७

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 12:27 IST

दिवसा उन्हाचे चटके अन् रात्री थंडीचा गारठा

नागपूर : मध्य भारतासह विदर्भात थंडीने पुन्हा जाेर धरला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व जिल्ह्यांत रात्रीच्या पाऱ्यात पुन्हा घसरण झाली. मंगळवारी नागपुरात १०.७ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ४.८ अंशाने कमी आहे. दिवसाचा पारा मात्र चढत असून, उन्हाळा सुरू हाेत असल्याची जाणीव करून देत आहे.

दिवसा उन्हाचे चटके लागत असल्याने आता थंडी गेली, असे वाटत असले, रात्रीचा गारठा थंडी अद्याप बाकी असल्याची जाणीव करीत आहे. साेमवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात किमान तापमान चांगलेच घसरले. ही घसरण दुसऱ्या दिवशीही कायम असून, रात्री गारठा वाढला आहे. विदर्भातील गाेंदिया १०.२ अंश, यवतमाळ १०.५ अंश, अमरावती १०.४ अंश, अकाेला १०.५ अंश तापमानाची नाेंद झाली असून, या जिल्ह्यात पारा सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशांनी घसरला आहे. याशिवाय गडचिराेली ११.६ अंश, वर्धा १२ अंश व चंद्रपुरात १२.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. आणखी दाेन दिवस गारठा जाणवेल, असा अंदाज आहे.

दिवसाचा पारा मात्र सातत्याने उसळी घेत आहे. नागपूरला ३२.९ अंश कमाल तापमान नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा १.६ अंशांनी अधिक आहे. दुसरीकडे अकाेल्यात दिवसाचा पारा ३५.६ अंश, वाशिम ३५ अंश व अमरावतीत ३४.२ अंशांपर्यंत उसळला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसते. सकाळची आर्द्रता ५० ते ६० टक्क्यांच्या वर राहत असली, तरी सायंकाळी ३० टक्क्यांच्या खाली येत आहे.

टॅग्स :weatherहवामानVidarbhaविदर्भnagpurनागपूर