शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:11 AM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन नाराज असलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे सफाई व्यवस्थेत सुधार होत नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा देत आहे. अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी तूर्तास तरी राजीनामा स्वीकारलेला नाही, मात्र चौकशीचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देमेयो : अधिष्ठात्यांनी दिले चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन नाराज असलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे सफाई व्यवस्थेत सुधार होत नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा देत आहे. अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी तूर्तास तरी राजीनामा स्वीकारलेला नाही, मात्र चौकशीचे आदेश दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मांजरेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, २५ मे २०१७ ला महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या निरीक्षणानंतर रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु त्यात सुधारणा झाली नाही. यात स्वच्छता निरीक्षकांची कामाप्रति उदासीनता, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांसह, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांचीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मोठा बदल झालेला नाही. परिणामी, जैविक कचऱ्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होत नसल्याची खंत व्यक्त करीत याची नैतिक जबाबदारी स्वीकारत वैद्यकीय अधीक्षक पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.तिसऱ्यांदा दिला राजीनामाडॉ. मांजरेकर यांनी या पूर्वीही दोन वेळा वैद्यकीय अधीक्षकपदाचा राजीनामा दिला. परंतु प्रत्येक वेळा तो स्वीकारण्यात आला नाही. विशेष म्हणजे, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे या मे २०१८ राजी सेवानिवृत्त होत आहे. यामुळे राजीनाम्याचा प्रभाव रुग्णालयाच्या कामकाजावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर