माराेती कडू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST2021-08-18T04:12:58+5:302021-08-18T04:12:58+5:30

विमलताई तिडके विद्यालय, वाडी येथील सेवानिवृत्त कर्मचारी मारोती ऊर्फ बंडू गणपत कडू (६५, रा. खडगाव, वाडी) यांचे अल्प आजाराने ...

Marathi Kadu passes away | माराेती कडू यांचे निधन

माराेती कडू यांचे निधन

विमलताई तिडके विद्यालय, वाडी येथील सेवानिवृत्त कर्मचारी मारोती ऊर्फ बंडू गणपत कडू (६५, रा. खडगाव, वाडी) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर खडगाव येथील समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा आप्त परिवार आहे.

...

संतोष वानखेडे

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी तथा साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे विचार मंच, वाडी शाखेचे अध्यक्ष संताेष गोविंदराव वानखेडे (४९, रा. डाॅ. आंबेडकर नगर, वाडी) यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, दाेन मुली, भाऊ असा आप्त परिवार आहे.

...

साेमेश्वर बाेंद्रे

सेवानिवृत्त पाेस्टमास्तर सोमेश्वर बाबुराव बोंद्रे पाटील (७०, रा. चिचघाट पुनर्वसन, ता. मौदा) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मौदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

...

Web Title: Marathi Kadu passes away